Shivaay Construction & Developer — सिव्हिल इंजिनिअरिंग | नातेपुते • माळशिरस • बारामती • फलटण • अकलूज • वेळापूर
Shivaay Construction & Developer
Civil Engg • Govt. Contractor • 7–8 वर्षांचा अनुभव

नातेपुते • माळशिरस व आसपास — तुमच्या स्वप्नातील घरासाठी अनुभवी Civil Engineering सेवा

बिल्डिंग प्लॅनिंग • साईट सुपरव्हिजन • इस्टिमेट & क्वांटिटी • 3D व्ह्यू & एलिवेशन • RCC डिझाईन • बांधकाम सल्लागार — मटेरिअल सहित बांधकाम मिळेल.

🏗 7–8 वर्षांचा अनुभव
📐 3D Elevation & RCC Design
🧰 Quality & Time-bound Work

आमच्या सेवा

  • बिल्डिंग प्लॅनिंग
  • साईट सुपरव्हिजन
  • इस्टिमेट & क्वांटिटी
  • 3D व्हिव, एलिवेशन
  • RCC डिझाईन
  • बांधकाम सल्लागार
  • मटेरिअल सहित बांधकाम करून मिळतील

सेवा क्षेत्र

माळशिरस • बारामती • फलटण • अकलूज • वेळापूर — सर्व ठिकाणी सेवा उपलब्ध
Malshiras Baramati Phaltan Akluj Velapur

आमच्याबद्दल

Mahesh H. Adat
Prop. Mahesh H. Adat
Civil Engg & Govt. Contractor • 7–8 वर्षांचा अनुभव
पुणे–पंढरपूर रोड, ४६ फाट्या जवळ, मांडवे, ता. माळशिरस, जि. सोलापूर — 413111

आमची कामे (छायाचित्रे)

अधिक फोटो आम्ही नियमितपणे Instagram वर अपलोड करतो.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

फ्री साइट व्हिजिट करता का?
माळशिरस व वर नमूद भागात ठरावीक दिवशी साइट व्हिजिट उपलब्ध. WhatsApp वर वेळ ठरवा.
कोटेशन कसे ठरते?
प्लॉट साईज, डिझाईन, मटेरिअल, वेळापत्रक व लोकेशननुसार स्पष्ट कोटेशन दिले जाते — कोणतेही लपलेले खर्च नाहीत.
मटेरिअल सहित बांधकाम मिळेल का?
हो, “Turnkey” पद्धतीने मटेरिअल सहित बांधकाम करून दिले जाईल.

फ्री कोटेशन हवे आहे?

तुमचे नाव, लोकेशन (तालुका/गाव) व गरज (प्लॅन/बांधकाम/इस्टिमेट) WhatsApp वर पाठवा.

© Shivaay Construction & Developer • Prop. Mahesh H. Adat • Civil Engg & Govt. Contractor
पत्ता: पुणे–पंढरपूर रोड, ४६ फाट्या जवळ, मांडवे, ता. माळशिरस, जि. सोलापूर — 413111

systeme.io